¡Sorpréndeme!

Maharashtra Political Update | बास! धार्मिक राजकारण थांबवा; पुण्यातली तरुणाई काय म्हणतेय पाहा...

2022-04-25 71 Dailymotion

सध्या भोंग्यावरून राज्यात राजकारण चांगलच तापताना दिसतंय. प्रत्येक पक्षाने त्यांची भूमिका जरी मांडली असली तरी सुद्धा गेल्या १५ दिवसांपासून हाच विषय अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहचला आहे. आपल्या देशात राजकारण आणि तरुण यांचं फार रंजक चित्र पाहायला मिळतं. समोर मांडलेल्या अनेक गोष्टी खर्‍या आहेत की नाहीत ही ताकद सध्या तरुणांमध्ये आहे यात शंका नाही. त्यामुळे नेत्यांनो सध्या सुरु असलेल्या राजकीय वर्तुळात या तरुणाईची भूमिका काय आहे हे एकदा नक्की बघा...


#UddhavThackeray #RajThackeray #DevendraFadnavis #Sakal #SharadPawar #Politics #Youth #YouthView #NavneetRana